Jump to content

वाफे पद्धत

वाफे पद्धत ही शेतात जमिनीवर केली जाणारी प्रक्रिया आहे. हे तीन पद्धती मध्ये केली जाते.

सपाट वाफा पद्धत

ज्या पिकास पाणी लागते व ज्या पिकाची पेरणी दाट करतात.त्यांना या पद्धतीने पाणी देतात.वाफ्याचा आकार २ ते ३ किव्हा ३ ते ४ मीटर असतो.

गादी वाफा पद्धत

हि पद्धत पावसाळ्यात मोठया प्रमाणात वापरतात.२० सेमी .उंची,१ मीटर रुंद व उताराप्रमाणे लांबी ठेवून वाफे बनवावेत.दोनी गादी वाफ्याच्या ६० सेमी ते ७५ सेमी.रुंदीच्या सऱ्या पाडून त्यात पाणी सोडले जाते.

आळे पद्धत

ज्या पिकांना ऋतूप्रमाणे पाणी लागते,अश्या पिकांना ही पद्धत अवलंबतात.