Jump to content

वांग नदी (थायलंड)

लांपांग शहराजवळील वांग नदीचे पात्र

वांग नदी (थाई: แม่น้ำวัง, रोमन लिप्यंतर: Maenam Wang, आयपीए: [mɛ̂ːnáːm waŋ]) ही उत्तर थायलंडातील एक नदी आहे. तिची लांबी ३३५ कि.मी. आहे.