Jump to content

वहिनीसाहेब

वहिनीसाहेब
दिग्दर्शक विरेन प्रधान
निर्माता स्मिता ठाकरे
निर्मिती संस्था राहुल प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ७३९
निर्मिती माहिती
स्थळ कोल्हापूर महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता
  • सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता आणि दुपारी १२ वाजता (पुनःप्रक्षेपण) (९ एप्रिल २००७ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २० नोव्हेंबर २००६ – ९ मे २००९
अधिक माहिती
आधी होम मिनिस्टर
नंतर अवघाचि संसार

वहिनीसाहेब ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. लोकाग्रहास्तव या मालिकेचे पुनःप्रक्षेपण झी युवा या वाहिनीवर सुरू करण्यात आले होते.

कलाकार

  • सुचित्रा बांदेकर - यामिनी किर्लोस्कर (अक्का)
  • भार्गवी चिरमुले - भैरवी विश्वास किर्लोस्कर (कुसुम / पद्मिनी)
  • विनय आपटे - भैय्यासाहेब किर्लोस्कर
  • ऋग्वेदी प्रधान - नेहा किर्लोस्कर / नेहा कुणाल जयकर
    • भाग्यश्री राणे - नेहा कुणाल जयकर / आकांक्षा आकाश ससाणे
  • ओंकार कर्वे - विश्वास किर्लोस्कर (रंगा)
  • अभिजीत केळकर / केतन क्षीरसागर - जयसिंग किर्लोस्कर
  • सई रानडे - जानकी धर्मा देशमुख / जानकी जयसिंग किर्लोस्कर (मृण्मयी)
  • संध्या म्हात्रे - कालिंदी किर्लोस्कर
  • गिरीश परदेशी - कुणाल प्रताप जयकर (राजा)
  • प्रसन्न केतकर - सुधीर प्रताप जयकर
  • स्वानंद जोशी - नाना जोशी / माधव शिंदे
  • अश्विनी एकबोटे - कावेरी सुधीर जयकर / कावेरी सदानंद फुले
  • सीमा देशमुख - रुक्मिणी सुधीर जयकर
  • शरद पोंक्षे - धर्मा देशमुख
  • बाळ कर्वे - आनंदा जयकर (आबा)
  • अशोक शिंदे - भवानी शंकर
  • लोकेश गुप्ते - नरेश दळवी
  • जयंत सावरकर - रंगा दळवी
  • अविनाश नारकर - श्रीकांत दळवी
  • रोहिणी हट्टंगडी - शालिनी भोसले
  • सुहास भालेकर - वसंत कुलकर्णी
  • वृषसेन दाभोळकर - दिनेश वसंत कुलकर्णी
  • मानसी मागीकर - प्रमिला टिळक
  • रुपाली भोसले - चारु देशमुख
  • सुनील तावडे - गंगा
  • समिधा गुरु - स्वीटी
  • चिन्मय कुलकर्णी - सूर्या सुधीर जयकर
  • विजय मिश्रा - सदानंद फुले
  • शंतनू मोघे - सुमेध मुजुमदार
  • कश्यप परुळेकर - अभय भोसले
  • शिल्पा नवलकर - दीक्षा गडकरी
  • अतुल महाजन - वैद्य गडकरी
  • सुनील गोडबोले - वैद्य अग्निहोत्री
  • किर्ती पेंढारकर - सुषमा कुलकर्णी
  • उदय नेने - सिद्धार्थ टिळक
  • प्राजक्ता केळकर - सायली टिळक
  • अनिल‌ गवस - नंदा
  • पौर्णिमा अहिरे - बयो
  • रमेश चांदणे - दादू
  • ज्योत्स्ना दास - अहिल्या
  • गौरी जाधव - भिंगरी
  • आनंद काळे - विक्रम
  • प्रकाश भागवत - सदाशिव
  • अरुण भडसावळे - रुस्तम
  • राजश्री निकम - रंजना
  • वसुधा देशपांडे
  • अभिजीत चव्हाण
  • विशाखा सुभेदार
  • स्मिता सरोदे
  • संजय क्षेमकल्याणी
  • प्रतिभा गोरेगावकर
  • अमृता रावराणे
  • गुरुराज अवधानी
  • शमा निनावे
  • विवेक जोशी
  • रमा जोशी

टीआरपी

आठवडा वर्ष TAM TVT क्रमांक
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा ४५ २००८ ०.७१ ९५
आठवडा ४६ २००८ ०.७ ८९
आठवडा ५० २००८ ०.९ ८८
आठवडा ३ २००९ ०.८९ ८९

बाह्य दुवे

रात्री ९च्या मालिका
आभाळमाया | वादळवाट | वहिनीसाहेब | अभिलाषा | कळत नकळत | लक्ष्मणरेषा | शुभं करोति | अमरप्रेम | पिंजरा | अजूनही चांदरात आहे | तुझं माझं जमेना | एका लग्नाची तिसरी गोष्ट | का रे दुरावा | काहे दिया परदेस | स्वराज्यरक्षक संभाजी | माझ्या नवऱ्याची बायको | एक गाव भुताचा | माझा होशील ना | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! | नवा गडी नवं राज्य | शिवा
संध्या. ७च्या मालिका
वहिनीसाहेब | सावित्री | कुंकू | दिल्या घरी तू सुखी राहा | तू तिथे मी | जय मल्हार | लागिरं झालं जी | मिसेस मुख्यमंत्री | घरात बसले सारे | लाडाची मी लेक गं! | पाहिले न मी तुला | होम मिनिस्टर | कारभारी लयभारी | मन झालं बाजिंद | सत्यवान सावित्री | अप्पी आमची कलेक्टर | सारं काही तिच्यासाठी | तू चाल पुढं | सावळ्याची जणू सावली