वस्तुमान धारा
वस्तुमान धारा किंवा वस्तुमान वहन हे वस्तुमान किंवा गुरुत्व प्रभाराचे प्रवाही माध्यमातले वहन होय.
गणिती रूप
वस्तुमान धारा (किंवा थोडक्यात धारा)ची व्याख्या :-
- वस्तुमानातील बदलाचा कालसापेक्ष दर म्हणजेच वस्तूमान धारा होय.(Change of mass in unit time)
गणिती स्वरूपात-
किंवा भैदन रूपात:
येथे,
- Im - वस्तूमान धारा
- M, dM - वस्तुमान
- t, dt - काल
वस्तुमान धारा घनताच्या संकल्पनेतली धाराची व्याख्या :-
- वस्तुमान धारा घनता सदिश आणि क्षेत्र सदिश ह्यांच्यामधील बिंदू गुणाकार म्हणजेच वस्तूमान धारा होय.
गणिती रूपात -
येथे,
- Jm - वस्तुमान धारा घनता
- dA - क्षेत्र सदिश