वसई विधानसभा मतदारसंघ
वसई विधानसभा मतदारसंघ - १३३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वसई मतदारसंघात पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील आगाशी, वसई, माणिकपूर ही महसूल मंडळे नवघर माणिकपूर नगरपालिका, वसई नगरपालिका आणि संडोर सीटी यांचा समावेश होतो. वसई हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र विष्णू ठाकूर हे वसई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
वसई मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | हितेंद्र विष्णू ठाकूर | बहुजन विकास आघाडी | |
२०१४ | हितेंद्र विष्णू ठाकूर | बहुजन विकास आघाडी | |
२००९ | विवेक रघुनाथ पंडित (भाऊ) | अपक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
वसई | ||
उमेदवार | पक्ष | मत |
विवेक रघुनाथ पंडीत | अपक्ष | ८१,३५८ |
नारायण मानकर | बहुजन विकास आघाडी | ६४,५६० |
जिमी मेट्स घोन्साल्वीस | काँग्रेस | ८,६९५ |
दत्ता नार | लोक भारती | ३,८८३ |
डॉमिनिक सेबास्टिन डि'मेलो | अपक्ष | ३,४६० |
डेनिस बास्त्याव लोपिस | अपक्ष | २,२२९ |
क्लैड मनवेल मार्टिन | अपक्ष | १,२९४ |
सलमान गुलाम मिशाळ | अपक्ष | १,१८४ |
थॉमस लॉरन्स अलमेडा | अपक्ष | ९०० |
विनोद विश्राम तांबे | बसपा | ६९१ |
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका
विजयी
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वसई विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.