वऱ्हाड याच्याशी गल्लत करू नका. नवऱ्या मुलाच्या बाजूची जी मंडळी लग्नासाठी एका गावाहून दुसऱ्या गावाला जाऊन वधूपक्षाचा पाहुणचार घेतात त्यांना वऱ्हाड किंवा वऱ्हाडी मंडळी असे म्हणतात.
स्थूल अर्थाने एखाद्या विशिष्ट ठिकाणी हजेरी लावण्यासाठी एका गटाने प्रवास करणारी मंडळी म्हणजे वऱ्हाड होय.