Jump to content

वर्षा बंगला

Varsha bungalow (en); वर्षा बंगला (mr) official residence of Chief Minister of Maharashtra (en); official residence of Chief Minister of Maharashtra (en)
वर्षा बंगला 
official residence of Chief Minister of Maharashtra
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थान महाराष्ट्र, भारत
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

वर्षा बंगला हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. हे मलबार हिल्स, मुंबई येथे वसलेले आहे. []

१२,००० चौरस फुटाच्या या बंगल्यात मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, प्रतीक्षालय आणि बैठक क्षेत्र, अभ्यागतांसाठी पॅन्ट्री आणि इतर सुविधा असलेले हे संकुल आहे. []

अकादमीमध्ये विशेष प्रशिक्षण घेतलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष संरक्षण दलाद्वारे त्याचे संरक्षण केले जाते.

संदर्भ

  1. ^ "Maharashtra CM's 'Varsha' Bungalow Being Renovated at Rs 92 Lakh: PWD". News 18. December 16, 2020.
  2. ^ "CM completes 100 days in office, moves into Varsha - Indian Express". www.indianexpress.com. 2016-11-09 रोजी पाहिले.