Jump to content

वरूण चक्रवर्ती

वरुण चक्रवर्ती (२९ ऑगस्ट, १९९१:बिदर, भारत - हयात) हा भारतचा ध्वज भारतच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

वरुण भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये तमिळनाडू कडून खेळतो. तर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स XI पंजाब कडून खेळलेला आहे.