वरदविनायक (भद्रावती)
भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावाजवळील गवराळा येथील असलेले एक मंदिर. हे गाव भद्रावतीहून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे. येथे टेकडीवर हे मंदिर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून भव्य आहे. ही मूर्ती विहिरीसारख्या खोल गाभाऱ्यात आहे. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली पद्धतीचे आहे.मंदिराचे बांधकाम १२व्या शतकातले वाटते, पण मूर्ती त्याहून प्राचीन असावी.[ संदर्भ हवा ]
हे सुद्धा पहा
- गणपती
- अष्टविनायक
- पंचायतन पूजा
- गण
- अक्षरारंभ
- अंगारकी चतुर्थी
- मोदक
- श्री गणेश अथर्वशीर्ष
- शिव
- काकतीय
- गणेश उत्सव
- सार्वजनिक गणेशोत्सव
- पुण्यातील गणेशोत्सव
सार्वजनिक गणेशोत्सव
- कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
- तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- लालबागचा राजा
प्रसिद्ध गणपती मंदिरे
विदर्भातील अष्टविनायक |
---|
श्री विघ्नेश (आदासा) • चिंतामणी (कळंब) •सिद्धीविनायक (केळझर) • सर्वतोभद्र (पवनी) • वरदविनायक (भद्रावती) • भृशुंड (मेंढा) • अष्टदशभूज (रामटेक) •टेकडी गणपती (नागपूर) |