वरण हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे.
[[तूर डाळ] शिजवल्यावर हा पदार्थ तयार होतो. सहसा डाळ प्रेशर कूकरमध्ये शिजवली जाते.