Jump to content

वरठी

  ?वरठी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

२१° १४′ १६.०८″ N, ७९° ३८′ ४०.२″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ३१० मी
प्रांतविदर्भ
जिल्हाभंडारा
भाषामराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• 441905
• +९१७१८४
• महा-३६

वरठी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या भंडारा जिल्ह्यातील भंडारा - तुमसर राज्य महामार्गावर वसलेले एक गाव आहे.या गावालगतच नागपूर ते कलकत्ता रेल्वे मार्गावरील 'भंडारा रोड' हे रेल्वे स्थानक आहे त्यामुळे हे ठिकाण भंडारा रोड म्हणूनही ओळखले जाते. भंडारा हे गाव व जिल्ह्याचे ठिकाण या गावापासून दक्षिणेस सुमारे ११ कि.मी. अंतरावर आहे.