वपुर्झा (पुस्तक)
वपुर्झा (पुस्तक) | |
लेखक | व. पु. काळे |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | ललित |
प्रकाशन संस्था | मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे |
प्रथमावृत्ती | १९८२ |
मुखपृष्ठकार | चंद्रमोहन कुलकर्णी |
वपुर्झा हे मराठी भाषेतील वपु काळे यांचे ललित पुुस्तक आहे. मेहता पब्लिशिंग हाउसद्वारे हे पुस्तक १९८२ मध्ये प्रकाशित केले गेले.[१] आजवर याच्या ३० आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.[२] काळेंच्या प्रसिद्ध पुस्तकांपैकी हे एक आहे.
पुस्तकात वपुंच्या विविध पुस्तकांमधील प्रसिद्ध वाक्ये, परिच्छेद एकत्रित केले आहेत. ललितप्रकारातील हे पुस्तक आहे.
संदर्भ
- ^ "वपुर्झा". Goodreads (इंग्रजी भाषेत). 2021-12-29 रोजी पाहिले.
- ^ "Vapurza Marathi V P Kale Reviews: Latest Review of Vapurza Marathi V P Kale | Price in India". Flipkart.com (इंग्रजी भाषेत). 2021-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-29 रोजी पाहिले.