Jump to content

वन यिदुओ

वन यिदुओ
जन्म नाव वन यिदुओ
जन्मनोव्हेंबर २४, १८९९
हूपै, चीन
मृत्यूजुलै १५, १९४६
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषाचिनी
साहित्य प्रकारकविता

वन यिदुओ (देवनागरी लेखनभेद: वन यितुओ, वेन यिदुओ; सोपी चिनी लिपी: 闻一多 ; पारंपरिक चिनी लिपी: 聞一多 ; पिन्यिन: Wén Yīduō; ) (नोव्हेंबर २४, १८९९ - जुलै १५, १९४६) हा चिनी भाषेतील कवी, लेखक होता.