Jump to content

वडवळ नागनाथ

वडवळ नागनाथ

  ?वडवळ नागनाथ
वडवळ
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरचाकुर
प्रांतमराठवाडा
विभागऔरंगाबाद विभाग
जिल्हालातूर
भाषामराठी
सरपंचमुरलीधर सोनकांबळे
उपसरपंचबालाजी गंदगे
संसदीय मतदारसंघलातूर
तहसीलचाकुर
पंचायत समितीचाकुर
ग्रामपंचायतवडवळ नागनाथ
कोड
• आरटीओ कोड

• MH 24
संकेतस्थळ: latur.nic.in

हे महाराष्ट्र राज्यात लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील एक गाव आहे.ह्या गावाजवळच महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले वनस्पती बेट आहे.गावाला लागूनच रेल्वे स्थानक आहे.गावाच्या मधोमध नागनाथाचे मंदिर आहे. या मंदिरा वरूनच या गावाचे नाव " वडवळ नागनाथ " असे पडले.