वंचितांचा इतिहास
समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेेवले, उपेक्षित ठेवले; अशा समुहांच्या इतिहासाला " वंचितांचा इतिहास " असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. भारतात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.
मताधिकाराचा हक्क
- ^ The Enlightenment : A Comparative Social History 1721-1794. Bloomsbury Academic. ISBN 978-1-4742-1038-6.