वंचक
शास्त्रीय नाव | आर्डिओला ग्रेयी (Ardeola grayii) |
---|---|
कुळ | बकाद्य (Ardeidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | इंडियन पाँड हेरॉन (Indian Pond Heron) |
संस्कृत | स्वल्पकंक, अंधबक |
हिंदी | अन्धा बगला |
वंचक (शास्त्रीय नाव: Ardeola grayii, आर्डिओला ग्रेयी ; इंग्लिश: Indian Pond Heron, इंडियन पाँड हेरॉन) ही बकाद्य पक्षिकुळातील इराणपासून भारतीय उपखंडाच्या पूर्वेस म्यानमार व दक्षिणेस श्रीलंकेपर्यंत आढळणारी पक्ष्यांची प्रजाती आहे.
या पक्षाला भुरा बगळा किंवा कोक अशी अन्य नावे आहेत[१].
अधिक वाचन
- चितमपल्ली,मारुती. पक्षिकोश.
संदर्भ व नोंदी
- ^ बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट्स, कोंकण ॲन्ड मलबार - सतीश पांडे
बाह्य दुवे
- "वंचकांची चित्रे, आवाजांची ध्वनिमुद्रणे व अन्य माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)