ळ्
ळ् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. ळ् हा ३४ व्यंजनांपैकी एक व्यंजन आहे. ळ् हा एकमेव 'स्वतंत्र वर्ण' (स्वतंत्र व्यंजन) आहे कारण याला इतर कोणत्याही भाषेकडून घेतलेले नाही.
हे सुद्धा पहा
- मराठी भाषा
- मराठी भाषेतील वर्णमाला
- मराठी मुळाक्षरे
- मराठी व्याकरण विषयक लेख
साचा:मराठी भाषेतील वर्णमाला