ल.गो. विंझे
लक्ष्मण गोविंद विंझे हे एक मराठी लेखक आणि कवी होते.
पुस्तके
- गंगालहरी (जगन्नाथ पंडित याच्या मूळ 'गंगालहरी' या संस्कृत काव्याच्या वामन पंडित यांनी केलेल्या काव्यानुवादाचे सुलभ समश्लोकी पुनर्रूपांतर)
- पाणपोई : इंग्रजी काव्यसूक्तीची (दोन खंड)
- (भर्तृहरीकृत) शतकत्रयी (मूळ संस्कृत काव्याचा काव्यानुवाद)
- संस्कृत-मराठी सुभाषितकोश