Jump to content

लोहित नदी

Río Lohit (es); লোহিত নদী (bn); Lohit (fr); લોહિત નદી (gu); Ríu Lohit (ast); Lohit (ca); लोहित नदी (mr); Dzayül Chu (de); Lohit River (en-gb); 察隅河 (zh); دریائے لوہت (pnb); 察隅河 (zh-hk); Лухит (ru); 察隅河 (zh-hans); Lohit River (ceb); نهر لوهيت (arz); ലോഹിത്ത് (ml); Lohit River (en); 察隅河 (zh-hant); लोहित नदी (hi); Abhainn Lohit (ga); Afon Lohit (cy); লোহিত নদী (as); Lohit River (en-ca); Řeka Lohit (cs); Dzayül Chu (de-ch) río en Arunachal Pradesh en la India (es); অরুণাচলে অবস্থিত নদী, ভারত (bn); rivière d'Inde (fr); ભારતની નદી (gu); river in Arunachal Pradesh in India (en); Fluss in Indien (de); rio da Índia (pt); 印度河流 (zh); भारतका नदी (ne); نهر فى منطقه التبت ذاتيه الحكم (arz); ഇന്ത്യയിലെ നദി (ml); rivier in India (nl); भारत में नदी (hi); נהר (he); نهر في الهند (ar); ভাৰতৰ নদী (as); rivero en Barato (eo); řeka v Indii (cs); river in Arunachal Pradesh in India (en) Luhit River, Zayü River (en); Řeka Luhit (cs); Chayu He, Zayü Qu, Lohit (de); río Zayü (es)
लोहित नदी 
river in Arunachal Pradesh in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारनदी,
उपनदी (ब्रह्मपुत्रा नदी)
स्थान तिबेट स्वायत्त प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, चीन, भारत
लांबी
  • ४५० km
नदीचे मुख
Drainage basin
  • Brahmaputra Basin
  • Lohit River Basin
Map२७° ४७′ १७.०२″ N, ९५° २८′ ५०.८९″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

लोहित नदी ही चीन आणि भारतातील एक नदी आहे, जी भारतातील आसाम राज्यत ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. नदीचे नाव आसामी शब्द "लोहित" या शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ रक्त आहे. ह्या नदीला तिबेटी लोकांद्वारे झायुल चू आणि मिश्मि लोकांद्वारे तेल्लू म्हणून देखील ओळखले जाते.[१]

तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या झायुल परगण्यात "कांगरी कार्पो चू" आणि "झायुल चू" ह्या दोन नद्यांच्या विलीनीकरणाद्वारे तयार झाली आहे. ह्या दोन नद्या रिमा शहराच्या खाली विलीन होतात. एकत्रित नदी या डोंगराळ प्रदेशातून खाली उतरते आणि भारतातील अरुणाचल प्रदेशातून २०० किलोमीटर (१२० मैल) पर्यंत वाहते. आसामच्या मैदानी प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी ती लोहित नदी म्हणून ओळखली जाते. वादळी आणि अशांत असून ही "रक्ताची नदी" म्हणून ओळखली ज्याचे कारण आहे लॅटरिटिक माती. नदी मिश्मी टेकड्यांमधून वाहते,व ब्रह्मपुत्राला भेटते.

ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील लोहित नदीवरील धोला सदिया पूल

धोला सदिया पूल, ज्याला भूपेन हजारिका सेतू असेही संबोधले जाते, हा भारतातील सर्वात लांब पूल आहे जो आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना जोडतो आहे. हा पूल लोहित नदीच्या दक्षिणेकडील ढोला गावापासून उत्तरेला सादियापर्यंत पसरलेला आहे.

परशुराम कुंड हे हिंदू तीर्थक्षेत्र लोहितच्या खालच्या भागात वसलेले आहे. जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या दिवशी ७० हजार हून अधिक भाविक आणि साधू दरवर्षी पवित्र पाण्यात स्नान करतात. [२] [३]

संदर्भ

  1. ^ Williamson, Noël (1909). "The Lohit-Brahmaputra between Assam and South-Eastern Tibet, November, 1907, to January, 1908". The Geographical Journal. 34: 363–383. doi:10.2307/1777190. JSTOR 1777190. Tibetans call it the Zayul Chu, and the Mishmi name is Tellu
  2. ^ PTI (18 January 2013). "70,000 devotees take holy dip in Parshuram Kund". The Indian Express. 13 January 2019 रोजी पाहिले.
  3. ^ PTI (19 December 2012). "Arunachal Pradesh planning to promote tourism at Parsuram Kund". Daily News & Analysis. 13 January 2019 रोजी पाहिले.