लोहार वंश राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता. याची सत्ता इ.स. १००३-१३२० दरम्यान सध्याच्या भारतातील जम्मू आणि काश्मीर प्रदेशात होती.
संग्रामराज लोहार घराण्याचे संस्थापक होते. संग्रामराजानंतर अनंत या घराण्याचा राजा झाला. त्याने आपल्या कारकिर्दीत सामंत्यांच्या बंडाळीला चिरडले. त्यांच्या पत्नी राणी सूर्यमती यांनी त्यांच्या कारभारात सहकार्य केले. अनंताचा मुलगा कलश हा एक कमकुवत शासक होता
कल्हणने १२व्या शतकात लिहिलेल्या राजतरंगिणी या महाकाव्यात या राजवंशाचे वर्णन आहे.
साम्राज्यांचा इतिहास |
---|
प्राचीन साम्राज्ये | |
---|
मध्ययुगीन साम्राज्ये | बायझेंटाईन • हूण • अरब (रशिदुन • उमायद • अब्बासी • फातिमी • कोर्दोबाची खिलाफत • अय्युबी) • मोरक्कन (इद्रिसी • अल्मोरावी • अल्मोहद • मरिनी) • पर्शियन (तहिरिद • सामनिद • बुयी • सल्लरिद • झियारी) • गझनवी • बल्गेरियन (पहिले • दुसरे) • बेनिन • सेल्झुक • ओयो • बॉर्नू • ख्वारझमियन • आरेगॉनी • तिमुरिद • भारतीय (चोळ • गुर्जर-प्रतिहार • पाल • पौर्वात्य गांगेय घराणे • दिल्ली) • मंगोल (युआन • सोनेरी टोळी • चागताई खानत • इल्खानत) • कानेम • सर्बियन • सोंघाई • ख्मेर • कॅरोलिंजियन • पवित्र रोमन • अंजेविन • माली • चिनी (सुई • तांग • सोंग • युआन) • वागदोवु • अस्तेक • इंका • श्रीविजय • मजापहित • इथिओपियन (झाग्वे • सॉलोमनिक) • सोमाली (अजूरान • वर्संगली) • अदलाई |
---|
अर्वाचीन साम्राज्ये | |
---|
वसाहती साम्राज्ये | |
---|