लोरेन
लोरेन Lorraine | |||
फ्रान्सचा प्रांत | |||
| |||
लोरेनचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | मेस | ||
क्षेत्रफळ | २३,५४७ चौ. किमी (९,०९२ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | २३,५०,११२ | ||
घनता | १०० /चौ. किमी (२६० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-M | ||
संकेतस्थळ | http://www.lorraine.eu |
लोरेन (फ्रेंच: Lorraine; जर्मन: Lothringen) हा फ्रांस देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या ईशान्य भागात बेल्जियम, लक्झेंबर्ग व जर्मनी देशांच्या सीमेजवळ स्थित असून नान्सी हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच प्रदेशामध्ये आहे. फ्रांसचा फुटबॉल खेळाडू मिशेल प्लाटिनी या प्रदेशातील आहे. २०१६ साली अल्सास, लोरेन व शांपेन-अॅर्देन हे तीन प्रदेश एकत्रित करून ग्रांद एस्त नावाच्या नवीन प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
विभाग
लोरेन प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.