Jump to content

लोमे

लोमे
Lomé
टोगो देशाची राजधानी


लोमे is located in टोगो
लोमे
लोमे
लोमेचे टोगोमधील स्थान

गुणक: 6°8′16″N 1°12′45″E / 6.13778°N 1.21250°E / 6.13778; 1.21250

देशटोगो ध्वज टोगो
राज्य सागरी प्रांत
लोकसंख्या  
  - शहर ७,३७,७५१


लोमे ही टोगो ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. लोमे शहर टोगोच्या दक्षिण टोकाला अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे.