लोभ
लोभ ही एक नकारात्मक भावना आहे. लोभ म्हणजे एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.आसक्ती, लालसा, लालूच, सोस, हव्यास, हाव. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू (सहा शत्रू) असे म्हणतात.[१] भगवद्गीतेत भगवान कृष्ण म्हणतात
- त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।
- कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्।।१६.२१।।
काम, क्रोध आणि लोभ हे आत्मनाशाचे त्रिविध द्वार आहेत, म्हणून या तिघांपासून दुर राहिले पाहिजे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "श्रीमद् भगवद्गीता". gitasupersite.iitk.ac.in (हिंदी भाषेत).