Jump to content

लोटू पाटील

लोटू
जन्मलोटू महिपती पाटील
सोयगाव.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी नाटके.
भाषामराठी,
वडील रामजी महिपती पाटील

सोयगावमधे श्रीराम संगीत मंडळीची स्थापना होण्यापूर्वीही नाटके होत होती. लोटू पाटील यांचे वडील रामजी महिपती पाटील हे आपल्या मित्रांसोबत नाटके करीत असत. प्राथमिक काळात त्यांनी सोंगे काढून रसिकांचे मनोरंजन केले. परंतु लोटू पाटील यांनी १९०५ मधे श्रीराम संगीत मंडळीची स्थापना केली आणि त्याद्वारे नाटके सुरूच ठेवली.

जीवन

उल्लेखनीय कार्य