Jump to content

लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादी

२०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची यादी खाली दिली आहे. महाराष्ट्रात १,००,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले ४३ शहरे आहेत.[]

शहरांची यादी

क्रमांक
(२०११)
शहर जिल्हा लोकसंख्या
२०११
लोकसंख्या
२००१
लोकसंख्या
१९९१
मुंबईमुंबई,
मुंबई उपनगर
१,२४,४२,३७३ १,१९,७८,४५० ९९,२५,८९१
पुणेपुणे३१,२४,४५८ २५,३८,४७३ १५,६६,६५१
नागपूरनागपूर२४,०५,६६५ २०,५२,०६६ १६,२४,७५२
ठाणेठाणे१८,४१,४८८ १२,६२,५५१ ८,०३,३६९
पिंपरी चिंचवड पुणे१७,२७,६९२ १०,१२,४७२ ५,१७,०८३
नाशिकनाशिक१४,८६,०५३ १०,७७,२३६ ६,५६,९२५
कल्याण-डोंबिवलीठाणे१२,४७,३२७ ११,९३,५१२ १०,१४,५५७
वसई-विरारपालघर१२,२२,३९०
औरंगाबाद औरंगाबाद ११,७५,११६ ८,७३,३११ ५,७३,२७२
१० नवी मुंबईठाणेरायगड११,२०,५४७ ७,०४,००२ ३,०४,७२४
११ सोलापूरसोलापूर९,५१,५५८ ८,७२,४७८ ६,०४,२१५
१२ मीरा-भाईंदरठाणे८,०९,३७८ ५,२०,३८८ १,७५,६०५
१३ जळगावजळगाव६,५०,००० ४,६०,२४४ ३,२५,०७०
१४ अमरावतीअमरावती६,४७,०५७ ५,४९,५१० ४,२१,५७६
१५ नांदेड-वाघाळानांदेड५,५०,४३९ ४,३०,७३३ २,७५,०८३
१६ कोल्हापूरकोल्हापूर५,४९,२३६ ४,९३,१६७ ४,०६,३७०
१७ अकोलाअकोला५,३७,१४९ ४,००,५२० ३,२८,०३४
१८ पनवेलरायगड५,०९,९०१ १,०४,०५८ ५८,९८६
१९ उल्हासनगरठाणे५,०६,०९८ ४,७३,७३१ ३,६९,०७७
२० सांगली सांगली५,०२,७९३ ४,३६,७८१ १,९३,१९७
२१ मालेगावनाशिक४,८१,२२८ ४,०९,४०३ ३,४२,५९५
२२ लातूरलातूर३,९०,२२८ ३,३८,६१८ २,४२,१९३
२३ धुळेधुळे३,८२,९४० २,९९,९८५ १,९७,४०८
२४ भिवंडी-निजामपूरठाणे३,७५,५५९ ३,४१,७५५ २,७८,३१७
२५ अहमदनगरअहमदनगर३,५०,८५९ ३,०७,६१५ १,८१,३३९
२६ चंद्रपूरचंद्रपूर३,२०,३७९ २,८९,४५० २,२६,१०५
२७ परभणीपरभणी३,०७,१७० २,५९,३२९ १,९०,२५५
२८ इचलकरंजीकोल्हापूर२,८७,३५३ २,५७,६१० २,१४,९५०
२९ जालनाजालना२,८५,५७७ २,३५,७९५ १,७४,९८५
३० अंबरनाथ ठाणे२,५३,४७५ २,०३,८०४
३१ भुसावळजळगाव१,८७,४२१ १,७२,३७२ १,४५,१४३
३२ रत्‍नागिरीरत्‍नागिरी१,७४,२२६ २०,९४८
३३ बीडबीड१,४६,७०९ १,३८,१९६ १,१२,४३४
३४ गोंदियागोंदिया१,३२,८१३ १,२०,९०२ १,०९,४७०
३५ सातारासातारा१,२०,१९५ १,०८,०४८ ९५,१८०
३६ बार्शी सोलापूर१,१८,७२२ १,०४,७८५ ८८,८१०
३७ यवतमाळयवतमाळ१,३८,५५१ १,२०,६७६ १०८,५७८
३८ अचलपूरअमरावती१,१२,३११ १,०७,३१६ ९६,२२९
३९ उस्मानाबाद उस्मानाबाद १,११,८२५ ८०,६२५ ६८,०१९
४० नंदुरबारनंदुरबार१,११,०३७ ९४,३६८ ७८,३७८
४१ वर्धावर्धा१,०६,४४४ १११,११८ १०२,९८५
४२ उदगीरलातूर१,०३,५५० ९१,९३३ ७०,४५३
४३ हिंगणघाट वर्धा१,०१,८०५ ९२,३४२ ७८,७१५

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "Maharashtra (India): Districts, Cities and Towns - Population Statistics, Charts and Map". www.citypopulation.de. 2019-04-19 रोजी पाहिले.