Jump to content

लोकमत समाचार

लोकमत समाचार हे महाराष्ट्रातील नागपूर शहरातून प्रसिद्ध होणारे हिंदी भाषेमधील दैनिक वृत्तपत्र आहे.[] लोकमत समूहाचे हे हिंदी वृत्तपत्र आहे. मराठीत लोकमत नावाने सुद्धा आवृत्ती प्रसिद्धा होते.

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2010-03-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-01 रोजी पाहिले.