Jump to content

लोंबती दरी

हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.

मुख्य हिमनदीला येऊन मिळणाऱ्या उपहिमनदीमुळे लोंबती दरी तयार होते.

या प्रकारच्या द-या लोंबत असल्यासारख्या दिसतात म्हणून त्यांना लोंबत्या द-या असे म्हणतात.