Jump to content

लॉरेन डेव्हिस

लॉरेन डेव्हिस (९ ऑक्टोबर, १९९३:गेट्स मिल्स, ओहायो, अमेरिका - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.