Jump to content

लैंगिकता अभ्यास

स्त्री-पुरुष यांच्यातला प्रमुख भेद हा लिंगाधारित आहे. लैंगिक व लैगिकता या संकल्पनेत थोडा भेद आहे. जन्मजात आहे ते लैगिक पण समाजामुळे, संस्कारामुळे जो भाव तयार होतो त्यास लैगिकता असे म्हणतात. जसे केस वाढणे हे नैसर्गिक आहे पण साधारणपणे बायकांनी जास्त वाढवायचे व पुरुषांनी कमी हे लिंग भाव अभ्यासात येते. स्वयंपाकघरात काम म्हंटले की बाई डोळ्यासमोर येते आणि वाहन चालक म्हंटल्यावर पुरुष असे डोळ्यासमोर येणे हे लिंग भावामुळे घडते,असा अभ्यास करणे म्हणजे लिंग भावाचा अभ्यास करणे असे म्हणतात.
गर्भार पणात येणारे प्रश्न, शरीर संबंधा विषयीची माहिती हे मात्र लैगीकतेत येते. कारण या गोष्टी नैसर्गिक लिंगाशी संबंधित आहेत.