Jump to content

ले रॉयल पार्क, पाँडिचेरी

ले रॉयल पार्क हे पाँडिचेरी शहराच्या मध्यवर्ती भागात पाँडिचेरी रेल्वे स्थानका लगत असलेले त्रितारांकित हॉटेल आहे.[]

ठिकाण

हे हॉटेल व्यवसायिक आणि इतर प्रवाश्यांना त्यांच्या कामकाजाचे दृष्टीने अगदी योग्य ठिकाण आहे.[] या हॉटेल पासून सरी औरोबिंडो आश्रम साधारण ३ किमीआहे. पाँडेचरी वस्तुसंग्रहालय साधारण ३ की.मी, फ्रेंच वार मेमोरिअल साधारण ४ किमी औरोविल्ले साधारण १३ किमी डुप्लेक्स पुतळा साधारण ५ किमी बोटानिकल उध्यान साधारण ३ किमी सेरेनिती बीच साधारण ७ किमी श्री मंकुला विणायगर टेम्पल साधारण ३ किमी अरिकामेदू साधारण ९ किमी पाराडाईस बीच साधारण १३ किमी ही प्रशिद्द ठिकाणे आहेत. पाँडिचेरी रेल्वे स्थानका साधारण ४ की.मी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ साधारण १४८ किमी

वैशिष्ट्य

या हॉटेलमध्ये लग्न समारंभ, कौटुंबिक गेट टुगेदर, किंवा व्यवसाय कामकाज निवांतपणे होणेसाठी बकेट हॉल, दोन सभाग्रह तैनात आहेत. येथे वाय-फ़ाय (Wi-Fi), व्यायाम कक्ष, पोहण्याचा तलाव, सौना बाथ (कोरड्या उष्ण हवेची आंघोळ) मन शांत राहण्यासाठी व आरामदायक होण्यासाठी मोफत उपलब्ध आहेत. तसेच पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी धोबी सेवा, वाहन तळावर वाहन पार्किंग साठी मदतनीस, परदेशी चलन बदल आणि प्रवास यासाठी सहकारी सुद्धा उपलब्ध आहेत.[] येथे चार भोजन कक्ष आहेत.

ला मेणारा

येथे भारत देशाचे राज्यातील विविध प्रकारच्या तोंडाला पानी सुटणारे चविष्ट अन्न पदार्थ उपलब्ध आहे.

गोल्डन ड्रॅगन

येथे अति पूर्वेकडील विविध चायनीज प्रकाराने तयार केलेले अन्न उपलब्ध आहे.[]

कॅफे दे पॅरिस

हे येथील कॉफी हाऊस २४ तास चालू असते. येथे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सण्ड्विचेस, विविध प्रकारे पॅन वर तळलेली अंडी, पिझ्झा, बरजर, आणि दाक्षिन्यात्य अल्पोपहार डिसेस व उपखंडातील डिसेस उपलब्ध आहेत.

पराडाइज लाउन्ज

येथे उच्च प्रतीची लिकर, वाईन, कॉकटेल उपलब्ध आहेत.

रूम सुविधा

येथे एक्झिक्युटिव्ह सूट, जूनियर सूट,रोयल सूट,डिलक्स रूम आहेत त्यातील सुविधा खालील प्रमाणे आहेत.

संदर्भ

  1. ^ "हॉटेल ले रॉयल पार्क - पाँडिचेरीतील लक्झरी हॉटेल".
  2. ^ "प्रसिद्ध पाँडिचेरी रिसॉर्ट्स - हॉटेल ले रॉयल पार्क".
  3. ^ "हॉटेल ले रॉयल पार्कच्या सुविधा".
  4. ^ "गोल्डन ड्रॅगन एक अस्सल चायनिज भोजन कक्ष (रेस्टोरेंट्स)".