लेसोथो क्रिकेट संघाचा इस्वाटिनी दौरा, २०२३-२४
लेसोथो क्रिकेट संघाचा इस्वातीनी दौरा, २०२३-२४ | |||||
इस्वातीनी | लेसोथो | ||||
तारीख | २९ – ३१ मार्च २०२४ | ||||
संघनायक | आदिल बट | चचोले तलाली | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इस्वातीनी संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | आदिल बट (१५७) | माझ खान (१२०) | |||
सर्वाधिक बळी | उमेर कासिम (६) | ग्लॅडविन थामे (९) त्सेपिसो चाओना (९) |
लेसोथो क्रिकेट संघाने २९ ते ३१ मार्च २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी इस्वातीनीचा दौरा केला. इस्वातीनीने मालिका ३-२ अशी जिंकली.
खेळाडू
इस्वाटिनी | लेसोथो |
---|---|
|
|
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
इस्वाटिनी १८२/९ (२० षटके) | वि | लेसोथो १२७ (१८.१ षटके) |
तरुण संदीप ६८ (४३) ग्लॅडविन थामे ४/१८ (४ षटके) | माझ खान ४१ (२७) मेलुसी मगगुला २/१६ (३ षटके) |
- नाणेफेक : लेसोथोने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- आदिल भैयत, बेनेले मंगोमा, रोहन संदीप (इस्वातीनी), लेबोना लिओकाओके, रेसेबिले खान्यापा आणि थाबिसो रामफोमा (लेसोथो) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
इस्वाटिनी ११६ (१९.३ षटके) | वि | लेसोथो ११७/४ (१८.३ षटके) |
मोहम्मद आलमगीर ३३ (३४) त्सेपिसो चाओना ३/१६ (३.३ षटके) | चचोले तलाली ३९ (३७) उमेर कासिम २/२८ (४ षटके) |
- नाणेफेक : इस्वातीनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हेत पटेल (इस्वातीनी) आणि सेंटल लेलुमा (लेसोथो) या दोघींनीही टी२०आ मध्ये पदार्पण केले.
३रा सामना
इस्वाटिनी ८६/८ (१२ षटके) | वि | लेसोथो ९०/२ (१०.५ षटके) |
मोहम्मद आलमगीर २० (११) वसीम याकूब २/६ (२ षटके) | माझ खान ४७ (३०) मानकोबा झेले १/९ (१.५ षटक) |
- नाणेफेक : लेसोथोने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना दोन्ही बाजूने १२ षटकाचा करण्यात आला.
- वामकेलवा दलामिनी (इस्वातीनी) ने टी२०आ मध्ये पदार्पण केले.
४था सामना
इस्वाटिनी १५३/६ (२० षटके) | वि | लेसोथो ११४ (१९.५ षटके) |
आदिल बट ६४ (४६) लेफुलेरे मोनथने २/९ (२ षटके) | चचोले तलाली ३८ (३४) मोहम्मद आलमगीर २/१२ (१.५ षटके) |
- नाणेफेक : लेसोथोने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- माझ पटेल (इस्वातीनी) ने टी२०आ मध्ये पदार्पण केले.
५वा सामना
लेसोथो १२७/९ (२० षटके) | वि | इस्वाटिनी १२८/७ (१८.२ षटके) |
वसीम याकूब ५० (३८) आदिल बट ३/१८ (४ षटके) | तरुण संदीप ३९ (३४) त्सेपिसो चाओना ३/२२ (४ षटके) |
- नाणेफेक : इस्वातीनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.