लेले
‘‘लेले” हे एक महाराष्ट्रीय आडनाव आहे. ‘‘लेले” आडनाव, कुलनाम असलेली चित्तपावन कोकणस्त ब्राह्मणांची अंदाजे 40 घराणी आहेत.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
लेले आडनावाच्या (ज्ञानकोशीय) उल्लेखनीय व्यक्ती आणि संक्षीप्त कार्य
१९३३ च्या आरंभी अनंत विठठ्ल लेले यांनी मुंबईत चित्तपावन लीग नावाची संस्था स्थापन केली.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]. . योगी अरविंद यांना योगाचा प्राथमिक धडे विष्णू भास्कर लेले यांनी दिले.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]. मिलींद लेले यांनी २०१३ साली कुरुक्षेत्र हा मराठी चित्रपट दिग्दर्शीत केला.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].
ग्रंथ लेखन
लक्ष्मण लेले यांनी अभिज्ञानशाकुंतलमचे "मराठी शाकुंतल" नावाने नाट्य रूपांतरण केले.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].मनोरमाबाई लेले या १९३५ सालच्या प्रणय प्रचिती या नाटकाच्या नाटककार/स्त्री लेखीका होत्या.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
- नर्मदा परिक्रमा - शैलजा लेले
- पौराणिक आर्यस्त्रीरत्नें भाग १ ल - दामोदर लक्ष्मण
कार्यरत संस्था
लेले हितवर्धक मंडळ
लेले हितवर्धक मंडळ(नोंदणी क्रमांक - महा/237/2013/ठाणे) ही संस्था लेले घराणी हितवर्धक काम करते.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]. अनिल सदाशिव लेले हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. [ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा] आज रोजी सर्व जगात या सर्वत्र विखुरलेल्या बांधवांची माहिती एकत्र करून ‘‘लेले कुलवृत्तांत” छापणे/बनवणे, त्यांना एकत्र करणे, सामाजिक आणि सर्वांगीण विकासाला मदत करणे, वृद्धाश्रम स्थापणे, अडीअडचणीच्यावेळी अथवा वैद्यकिय मदती करता कायम स्वरुपी योजना करणे, योग्य/गरजु पाल्यांच्या शिक्षण, संशोधन, तांत्रिक शिक्षणासाठी सहाय्य करणे इत्यादी करता लेले हितवर्धक मंडळ नावाची संस्था स्थापण्यात आली. [ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
संकीर्ण
- कुसुम मनोहर लेले हे विनय आपटे दिग्दर्शीत् सत्य घटनेवर आधारीत एक मराठी नाटक आहे.