Jump to content

लेयटे आखात

लेयटे आखात

लेयटे आखात हा फिलिपाईन समुद्राचा एक भाग आहे. फिलिपाईन्सच्या लेयटे बेटाच्या पूर्वेस असलेल्या या आखाताच्या उत्तरेस समार द्वीप तर दक्षिणेस मिंडनाओ द्वीप आहेत. पूर्वेस हा आखात पॅसिफिक समुद्रास जोडलेला आहे.[][] याच्या आग्नेयेस दिनागात बेट तर पूर्वेकडे होमोनहोन बेट आणि सुलुआन बेट आहेत. याची साधारण पूर्व-पश्चिम असलेल्या या आखाताची रुंदी अंदाजे १३० किमी तर लांबी ६० किमी आहेत.[]

संदर्भ

  1. ^ Merriam-Webster's Geographic Dictionary, Third Edition, p. 647.
  2. ^ a b वूडवार्ड, सी. व्हान; Evan Thomas. द बॅटल फॉर लेयटे गल्फ: द इन्क्रेडिबल स्टोरी ऑफ वर्ल्ड वॉर टूज लार्जेस्ट नेव्हल बॅटल. p. ३-७.