Jump to content

लेनिनग्राद ओब्लास्त

लेनिनग्राद ओब्लास्त
Ленинградская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

लेनिनग्राद ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
लेनिनग्राद ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हावायव्य
स्थापना१ ऑगस्ट १९२७
राजधानी-
क्षेत्रफळ८४,५०० चौ. किमी (३२,६०० चौ. मैल)
लोकसंख्या१६,६९,२०५
आय.एस.ओ. ३१६६-२RU-LEN
संकेतस्थळhttp://www.lenobl.ru/

लेनिनग्राद ओब्लास्त रशियन: Ленинградская область) हे रशियाच्या वायव्य भागातील एक ओब्लास्त आहे. ह्या ओब्लास्तच्या वायव्येला फिनलंड, पश्चिमेला एस्टोनिया तर इतर दिशांना रशियाचे प्रांत आहेत. सेंट पीटर्सबर्ग (जुने नाव: लेनिनग्राद) हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर पूर्णपणे लेनिनग्राद ओब्लास्तच्या अंतर्गत असले तरी ते ह्या ओब्लास्तचा भाग नाही.


बाह्य दुवे