लेखापानी
लेखापानी भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. तिनसुकिया जिल्ह्यातील हे शहर राष्ट्रीय महामार्ग ३८ आणि राष्ट्रीय महामार्ग १५३वर असून पूर्वीचा भारत आणि म्यानमार व चीन यांना जोडणारा स्टिलवेल रोड हा रस्ता येथून जात असे.