लेक प्लॅसिड (निःसंदिग्धीकरण)
लेक प्लॅसिड खालील संदर्भात वापरले जाऊ शकते.
- लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क, १९३२ आणि १९८० च्या हिवाळी ऑलिंपिकचे ठिकाण .
- लेक प्लॅसिड (न्यू यॉर्क), न्यू यॉर्क गावाजवळील एक तलाव.
- लेक प्लॅसिड, फ्लोरिडा, फ्लोरिडातील एक शहर.
- लेक प्लॅसिड, टेक्सास, टेक्सासमधला एक तलाव.
- लेक प्लॅसिड, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलियातले उत्तर क्वीन्सलँडमधले एक शहर.
- लेक प्लॅसिड, चित्रपट, १९९९ मधला एक हॉलिवूड भयपट.