Jump to content

लेंडीखत

आपल्या देशातील शेळ्या मेंढ्यांची संख्या लक्षात घेता त्यांच्या विष्टेपासून देखील चांगल्या प्रतीचे लेंडीखत तयार करता येते यामध्ये सर्वसाधारणपणे ०.६५ टक्के नत्र, ०.५० टक्के स्फुरद आणि ०.०३ टक्के पालाश ही अन्नद्रव्य मिळतात. गाई-म्हशींच्या शेणापेक्षा मेंढ्यांच्या शेणापासून मिळणाऱ्या खतांची प्रत चांगली असते. मेंढ्यांच्या ताज्या लेंडीत पालाश अन्नद्रव्याव्यतिरिक्त सर्व अन्नद्रव्य संपन्न असतात, त्या खालोखाल शेळ्यांच्या लेंड्यात असते.

संदर्भ

http://www.drbawasakartechnology.com/m-August2011-Sendriya-Khat-UtpadanTantragyan.html#.Wsyb7dRubIU