Jump to content

लुसाका

लुसाकामधील झांबियाचे सर्वोच्च न्यायालय

लुसाका ही झांबिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० च्या सुमारास शहराची लोकसंख्या १७ लाख तर महानगराची लोकसंख्या २४ लाख होती.