लुबान चक्रीवादळ
लुबान चक्रीवादळ हे अरबी समुद्रात उठलेले एक चक्रीवादळ आहे. सध्या याची गती ११० किमी प्रति तास झालेली आहे, त्यामुळे याची पूर्वीची तीव्रता वाढली आहे.ते सध्या भारतीय उपखंडापासून दूर जात आहे.[१] ते सध्या येमेनच्या दिशेने सरकले आहे.[२][३][४]यादरम्यानच, तितली चक्रीवादळ हे भारतात उपद्रव करीत आहे.
या वादळाचा लक्षद्वीप वगळता, भारताला फारसा धोका नाही पण, गोव्यात याचा थोडाफार फरक जाणवेल.तेथे पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
संदर्भ
- ^ "Luban to unleash life-threatening flooding, mudslides in Yemen into early week". www.accuweather.com (इंग्लिश भाषेत). 2018-10-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४-१०-२०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "Cyclone Luban: PACA issues second official notice as storm moves closer to Oman". Times of Oman (इंग्लिश भाषेत). १४-१०-२०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "NASA finds Tropical Cyclone Luban crawling". EurekAlert! (इंग्लिश भाषेत). १४-१०-२०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "Cyclone Luban, deep depression in Bay halt briefly on their tracks". @businessline (इंग्लिश भाषेत). =१४-१०-२०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)