Jump to content

लुत्सर्न (राज्य)

लुत्सर्न
Kanton Luzern
स्वित्झर्लंडचे राज्य
ध्वज
चिन्ह

लुत्सर्नचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
लुत्सर्नचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानीलुत्सर्न
क्षेत्रफळ१,४९३ चौ. किमी (५७६ चौ. मैल)
लोकसंख्या३,६८,७४२
घनता२४७ /चौ. किमी (६४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CH-LU
संकेतस्थळhttp://www.lu.ch/

लुत्सर्न हे स्वित्झर्लंड देशाचे एक राज्य (कँटन) आहे.