Jump to content

लुडविग एर्हार्ड

लुडविग एर्हार्ड

कार्यकाळ
१६ ऑक्टोबर, इ.स. १९६३ – १ डिसेंबर, इ.स. १९६६
मागील कोन्राड आडेनाउअर
पुढील कुर्ट गेओर्ग कीसिंगेर

जन्म ४ फेब्रुवारी १८९७ (1897-02-04)
फ्युर्थ, जर्मन साम्राज्य
मृत्यू ५ मे, १९७७ (वय ८०)
बॉन, पश्चिम जर्मनी
राजकीय पक्ष ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन

लुडविग एर्हार्ड (जर्मन: Ludwig Erhard; ४ फेब्रुवारी, इ.स. १८९७ - ५ मे, इ.स. १९७७) हा इ.स. १९६३ ते इ.स. १९६६ दरम्यान पश्चिम जर्मनी देशाचा चान्सेलर होता.


बाह्य दुवे