लुझान
लोझान याच्याशी गल्लत करू नका.
लुझान | |
---|---|
लुझान बेटाचे स्थान | आग्नेय आशिया |
क्षेत्रफळ | १,०४,६८८ वर्ग किमी |
लोकसंख्या | ४,६२,२८,००० |
देश | फिलिपिन्स |
लुझान हे फिलिपिन्स देशाच्या तीन प्रमुख द्वीपसमूहांपैकी सर्वात मोठे व राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाचे बेट आहे. लुझान द्वीपसमूहामध्ये लुझान हे बेट तसेच इतर लहान बेटांचा समावेश होतो. फिलिपिन्सची राजधानी मनिला ह्याच बेटावर वसलेली आहे.
बाह्य दुवे
- विकिव्हॉयेज वरील लुझान पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत