Jump to content

लुक्सोर

लुक्सोर
الأقصر‎
इजिप्तमधील शहर


लुक्सोर is located in इजिप्त
लुक्सोर
लुक्सोर
लुक्सोरचे इजिप्तमधील स्थान

गुणक: 25°41′N 32°39′E / 25.683°N 32.650°E / 25.683; 32.650

देशइजिप्त ध्वज इजिप्त
क्षेत्रफळ ४१६ चौ. किमी (१६१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २४९ फूट (७६ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ५,०६,५८८
  - घनता १,२०० /चौ. किमी (३,१०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०२:००
http://www.luxor.gov.eg


लुक्सोर (अरबी: الأقصر‎) हे इजिप्त देशामधील एक मोठे शहर आहे. लुक्सोर शहर इजिप्तच्या पूर्व भागात नाईल नदीच्या पूर्व किनाऱ्यावर वसले असून ते इजिप्तच्या प्राचीन शहरांपैकी एक आहे. थेबेस ह्या ग्रीक नावाने ओळखले जात असलेल्या लुक्सोरमध्ये प्रसिद्ध लुक्सोर मंदिर स्थित आहे. २०१२ साली लुक्सोर शहराची लोकसंख्या सुमारे ५ लाख होती.

पर्यटन हा लुक्सोरमधील सर्वात मोठा उद्योग आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

लुक्सोर मंदिराचे विस्तृत दृष्य