लुईस मॅककार्थी
लुईस नोरीन मॅककार्थी (१८ ऑक्टोबर, इ.स. १९९२:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. शिलिंग्टन उजव्या हाताने फलंदाजी करते.
हिचा भाऊ बॅरी मॅककार्थी आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय तर ड्युरॅम काउंटीकडून प्रथमवर्गीय क्रिकेट खेळतो.