Jump to content

लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा

लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा

लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा (ऑक्टोबर २७, १९४५ - हयात) हे  ब्राझील ध्वज ब्राझिल  देशाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी जानेवारी १, २००३ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली व ते ह्या पदावर १ जानेवारी, इ.स. २०११ सालापर्यंत राहतील. लुला दा सिल्व्हा ब्राझिलच्या वर्कर्ज पार्टीचे संस्थापक सदस्य आहेत.