Jump to content

लुइ-शार्ल माहे दे ला बुर्दोने

अलेक्सांद्र देशापेले (फ्रेंच: Louis-Charles Mahé de La Bourdonnais; १७९५, रेयूनियों - १८४०, लंडन) हा एक फ्रेंच बुद्धिबळपटू होता. त्याला १९व्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्वश्रेष्ठ बुद्धिबळ खेळाडू मानले जाते.

बाह्य दुवे