Jump to content

लुइस कारेरो ब्लांको

दॉन लुइस कारेरो ब्लांको (४ मार्च, इ.स. १९०४ - २० डिसेंबर, इ.स. १९७३) हा स्पेनचा दर्यासारंग आणि पंतप्रधान होता. हा तेथील हुकूमशहा फ्रांसिस्को फ्रांकोचा विश्वासू साथीदार होता.