लुंबाराम चौधरी
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
लुम्बाराम चौधरी हे जालोर, राजस्थान येथील भारतीय जनता पक्षाचेराजकारणी आहेत. २०२४ मध्ये त्यांनी वैभव गेहलोत (अशोक गेहलोत यांचा मुलगा) यांचा पराभव करत जालोर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडणुक जिंकली.[१][२]
संदर्भ
- ^ "Jalore election results 2024 live updates: BJP's Lumbaram won with over 2 lakh vote margin". The Times of India. 2024-06-05. ISSN 0971-8257. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Jalore, Rajasthan Lok Sabha Election Results 2024 Highlights: Lumbaram Secures Victory by 201543 Votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.