ली पेंग (देवनागरी लेखनभेद: ली पंग; सोपी चिनी लिपी: 李鹏; पारंपरिक चिनी लिपी: 李鵬; पिन्यिन: Lǐ Péng) (ऑक्टोबर २०, १९२८ - 22 July 2019) हे १९८७ ते १९९८ सालांदरम्यान चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे चौथे पंतप्रधान होते.
चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे पंतप्रधान | |||
---|---|---|---|
चौ एन्लाय · ह्वा ग्वोफेंग · चाओ झियांग · ली पेंग · चू रोंग्जी · वन च्यापाओ |