लील ओ.एस.सी.
लील | ||||
पूर्ण नाव | Lille Olympique Sporting Club Lille Métropole | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | Les Dogues (the Mastiffs), LOSC | |||
स्थापना | १९४४ | |||
मैदान | स्ताद लील-मेत्रोपोल (आसनक्षमता: १८,१८५) | |||
लीग | लीग १ | |||
|
लील ओ.एस.सी. हा फ्रान्सच्या लील शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. ह्या संघाने आजवर तीनवेळा लीग १ अजिंक्यपद पटकावले आहे.